Share

कलम ३७० हटवणे घटनाबाह्य नाही, रशियन सरकारचाही भारताला पाठींबा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू काश्मीरविषयीचे बहुचर्चित कलम ३७० रद्द केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीरला मिळणारे विशेषाधिकार आता संपले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाच सगळीकडून अभिनंदन करण्यात येत आहे. अशातच रशियन सरकारनेही मोदी सरकारच्या या निर्णयाच स्वागत केले आहे.

भारत सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानने आक्षेप घेतले होते. त्यांनी याबाबत सयुंक्त राष्ट्राने या विषयात लक्ष घालावे अस पाकिस्तानने म्हटले होते. परंतु पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे जगतील बड्या राष्ट्रांनी भारताच्या निर्णयाला पाठींबा दिला आहे. यात अमेरिका, चीन आणि आता रशियाचाही समावेश आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करून भारताच्या निर्णयाचे समर्थन करत भारताने जम्मू -काश्‍मीर राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय हा त्यांच्या घटनेप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांनी एकमेकांच्या संबंधावर कोणताही परिणाम होऊ देवू नये असेही म्हटले आहे.

पूरपरिस्थितीचे सरकारला कसलेच गांभीर्य नाही, थोरातांचा घणाघात

 

जाणून घ्या अरुण जेटलींची प्रकृती आता कशी आहे ?

 

‘सांगली येथील पूरग्रस्तांना करमाळा वरून मदतीसाठी गेलेल्या बोटीने अनेकांना काढले बाहेर’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!