नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन मधील युद्धाचे स्वरूप अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येते आहे. त्यातच आता रशियाने युक्रेनवर चक्क व्हॅक्युम बॉम्ब नावाचा अतिसंहारक बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान यामध्ये एका भारतीय
विद्यार्थ्याचा मृत्यू (Russia Attack Kills an Indian Student) झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी त्वरित कीव शहर सोडावे, असे आवाहन युक्रेनने केले आहे. तसेच युक्रेनमधील भारतीय नागरिकांना दुतावासाकडून सूचनाही करण्यात आल्या आहेत.
दरम्यान युक्रेनमधील खारकिव्ह सिटी कौन्सिलवर रशियन सैन्याने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्याचे पडसाद अतिशय तीव्र असल्याचे म्हटले जात आहे. तसेच येथे गोळीबारही करण्यात आला आहे. याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Manipur Election 2022 : भाजपने मणिपुरमध्ये १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केले- अमित शहा
Manipur Election 2022 : “काँग्रेस राज्याची लूट करण्यात इतकी गुंतली की…”, मोदींचा निशाणा
Russia vs Ukraine war: ऑपरेशन गंगा वरून छगन भुजबळ यांचा नरेंद्र मोदी यांना टोला ; म्हणाले…
GST 2022 : जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत झाली १८ टक्क्यांनी वाढ
- दाऊदचा माणूस पवारांना चालतो’; नीलेश राणेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

