Share

‘दाऊदचा माणूस पवारांना चालतो’; निलेश राणेंचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी: भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दाऊदचे फ्रंट मॅन (Dawood’s Front Man) असू  शकतात, असा खळबळजनक आरोप निलेश राणे यांनी केला आहे. याच मुद्यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना निलेश राणे यांनी शरद पवार तसेच नवाब मलिक यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले, मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादीने घ्यायला पाहिजे, पण पवार साहेबांनी अशा लोकांना पक्षात ठेवता कामा नये असं सांगत निलेश राणे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. दाऊदचा माणूस पवार यांना चालवतो, युक्रेनसाठी भाजपच्या नेत्यांना फोन लावता, पण यावर काही बोलत नाही, असा खोचक टोला निलेश राणेंनी पवार यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!