Share

धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे RPF जवानाने वाचवले प्राण

Published On: 

नागपूर : तामिळनाडू एक्स्प्रेस ही गाडी नागपूर स्थानकावरून सुटली आणि स्पीड पकडली एक महिला धावत्या गाडीत चढत होती. मात्र तिचा हात घसरला यावेळी ड्युटीवर तैनात असलेला जवान जवाहर सिंग जवळच असल्याने त्यांनी महिलेला फलाटावर ओढले.

https://youtu.be/yPGGsKgrySM

ही महिला केरळची आहे. आरपीएफ जवानांच्या तत्परतेने या महिलेचे प्राण वाचले आहेत. सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!