🕒 1 min read
डोंबिवली : एका प्रेमी युगूलाचा डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील (Dombivali railway station) प्लॅटफॉर्म क्रमांक पाच येथील व्हिडिओ व्हायरल (viral video) झाला आहे. या व्हिडिओत प्रेमी युगूल प्लॅटफॉर्मवर (couple romance) असभ्य वर्तन करत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी डोंबिवली जीआरपी मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://youtu.be/C7uzbObygDM
ऐन गर्दीच्या वेळी एक प्रेमी युगूल प्लॅटफॉर्मवर असभ्य वर्तन करताना या व्हिडिओ दिसते. काही प्रवाशांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. संबंधित युगूलाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. तो व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
IPL 2022: आरसीबीचा नवीन कर्णधार घोषित; ‘हा’ आफ्रिकेचा सुपरस्टार धुरा सांभाळणार!
-
‘देश विकून देश चालवणारी व्यवस्था केंद्रात बसलीये’ – नाना पटोले
-
मुंबई पोलीस जाणार फडणवीसांच्या घरी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
-
काजल अग्रवाल लवकरच होणार आई; सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
