🕒 1 min read
अहमदनगर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज अहमदनगच्या अकोले तालुक्यात सभा होती. कोणी ही सत्तेचा तांब्रपट घेऊन आलेले नाही. आत्ताच माईकची खेचाखेची होते आहे. पाऊस प्रचंडप्रमाणात सुरू असुन शेतकरी संकटात आहे.
तरीही मंत्रीमंडळाची स्थापन नाही मग तुमच्या सत्तेचा उपयोग काय असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यात अगस्ति साखर करखान्याच्या निवडणुकित विचारला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज अहमदनगच्या अकोले तालुक्यात सभा होती. आणि या ठिकाणी त्यांनी आपल्या शैलीत विरोधकांवर फटकेबाजी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Eknath Shinde : “औरंगाबादच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ”; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Shahaji Bapu Patil | पुन्हा घुमणार “काय झाडी, काय डोंगार…” चा आवाज; शाहाजी बापू पाटील येणार ‘थुकरटवाडीत’
- IND vs ENG : लॉर्ड्सवर टीम इंडिया अडचणीत असताना चाहत्यांना आली धोनीची आठवण; पाहा VIDEO!
- Devendra Fadnavis’ Aukshana : राज ठाकरेंच्या पत्नींने केले देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण
- Delhi : दिल्ली पुन्हा हादरली! धावत्या कारमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; घटनेचा बनवला VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
