Share

रितेशने जेनेलियाच्या कानशिलात मारलेल्या ‘या’अभिनेत्याचा घेतला असा बदला; व्हिडिओ झाला व्हायरल

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या आयुष्यात देखील असे बरेच किस्से घडतात, आपल्याला याबद्दल माहिती ही नसते. सिनेसृष्टीत रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया हे क्यूट कपल म्हणून चांगलीच ओळख आहे. या दोघांनी सोबत सिनेमे देखील केले आहे. मात्र अयाज, रितेशचा ‘तो’ व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

जेनेलिया आणि अयाज खान ‘जाने तू या जाने ना’ हा सिनेमा खास करून तरुणांमध्ये सुपरहिट ठरल तसेच गाणी देखील लोकप्रिय ठरली होती. त्यासोबत एक सीनदेखील चांगलाच लोकप्रिय ठरला होता. ज्यात जेनेलियाने साकारलेल्या अदितीला तिचा होणारा नवरा म्हणजेच सुशांत म्हणजेच अभिनेता अयाज खान कानशिलात लगावतो. अयाजने जेनेलियाच्या कानशिनात लगावल्याचा राग अजूनही रितेशच्या डोक्यातून काही गेलेला दिसत नाही आणि म्हणूनच त्याने अयाजचा बदला घेतला आहे. नुकताच अयाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात रितेश देशमुख अयाजला बेदम मारताना दिसतोय. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत अयाजने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हा द्वेष कधी संपेल का?’तर अयाजने यात रितेश आणि जिनिलियाला टॅग केलंय.

https://www.instagram.com/reel/CVSy3SVIFId/?utm_source=ig_web_copy_link

अयाजने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांचे देखील मनोरंजन केले आहे. मालिकांमधून अयाजने करिअरला सुरुवात केली होती. ‘दिल मिल गये’ या मालिकेतील त्याची भूमिका विशेष गाजली होती. याशिवाय तो कुलवधू, लौट आओ तृष्णा या मालिकांमध्ये झळकला होता. तर ब्लफमास्टर, हनीमून ट्रैवल्स प्राइवेट लिमिटेड, चश्मे बद्दूर या सिनेमातूनही त्याने विविध भूमिका साकारल्या होत्या. मात्र रितेश आणि त्याचा हा मजेदार व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठयाप्रमाणात पसंती दर्शवित लाईक्स, कमेंट करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!