Share

“जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव” – पोस्टर्समुळे उडाली खळबळ

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अमरावती येथे दहा एप्रिल रोजी विभागीय आढावा घेण्यासाठी येणार आहेत. या पाश्वर्भूमीवर यवतमाळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वात ही बैठक आज दुपारी तीन वाजता होणार आहे.

त्यापूर्वीच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे. काही कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव, अशा प्रकारचे पोस्टर शहरातील विविध भागांत लावण्यात आले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हे पोस्टर आता कोणी लावले? जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर हे जिल्हाध्यक्ष म्हणून कुणाला नको आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीची विभागीय बैठक आज दुपारी तीन वाजता आहे. या बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाध्यक्षांना विरोध करणारे सक्रिय झाले. त्यामुळं या बैठकीत हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले” – किशोरी पेडणेकर
“पाकिस्तानची संसद बरखास्त करा” – इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
“…व्वा रे रक्तपिपासू व्यापारी मोदी सरकार”, नाना पटोलेंचा हल्लाबोल
PAK vs AUS: बाबरचे रेकॉर्ड मेकिंग शतक; कोहलीही करू शकला नाही ‘अशी’ कामगिरी!
“…त्या पक्षात जातीवाद असूच शकत नाही”, राजे ठाकरेंच्या टीकेवर रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!