🕒 1 min read
मुंबई : रेमिडीज इंजेक्शन निर्मत्या कंपनीमध्ये बॅचेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे केंद्र सरकारने निर्मिती बंद केली होती. मी सुद्धा या निर्मात्या कंपनीच्या मॅनेजर सोबत बोललो असून निर्मिती मध्ये झालेला प्रॉब्लेम आता दूर झाला आहे. मात्र आता या सर्व प्रॉब्लेम दूर झाले असून लवकरच या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा बंद होणार असून एक ते दोन दिवसांमध्ये कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णां करीता हे इंजेक्शन बाजारामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात येणार आहे. मात्र या गोष्टीचा फायदा घेत जर कोणी या औषधाचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/639092970129372/
महत्वाच्या बातम्या :
- सरकार बदल्या, टेंडर वाटपात गुंग! आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर बोचरी टीका
- मराठा आरक्षण आणि पोलिस भरती संदर्भातील मागण्यांसाठी मराठा समाजाचे संगमनेरमध्ये रास्ता रोको आंदोलन
- #मराठा_आरक्षण : खा. संभाजीराजेंनी मागितली मोदींच्या भेटीची वेळ, मात्र…
- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आ.संग्राम जगताप यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता
- संसद सदस्य अशोभनीय वागले नसते तर कदाचित पवारांना उपवास घोषित करावा लागला नसता : फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
