Share

आता लवकरच रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली. जिओ फोन-2 हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन आहे. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

रिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकील आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. या बैठकीत जिओ-2 ची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधा नव्हती. जिओ फोन-2 मध्ये आडवी स्क्रिन असेल. मात्र जिओ फोन-2 लॉन्च केल्यावरही पहिल्या जिओ फोनचं उत्पादन बंद केलं जाणार नाही. मात्र हे दोन्ही फोन बाजारात उपलब्ध असतील.

Reliance Jio- जिओच्या युजर्सची माहिती उघड झाल्याने खळबळ

तुम्ही जिओ वापरतात का ? मग तुम्हाला ह्या फायद्याच्या गोष्टी माहीतच असाव्यात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!