🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीसाठी (Government Job) धडपडणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय केंद्र सरकारद्वारे विविध भरती पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) त्यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 787 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पदानुसार पात्रधारक उमेदवारांनी या पदाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी या cisf.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये विविध पदांच्या 787 जागा
देशामध्ये एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे भारत सरकारकडून विविध नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल आणि ट्रेन्सवर पदाच्या एकूण 787 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पदांनुसार पात्र झाला उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामधील या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरीपणानुसार इच्छुक उमेदवारांनी या पदाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या cisf.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
महत्त्वाच्या तारखा
औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल आणि ट्रेडर्स वर पदाच्या एकूण 787 जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार या पदांसाठी इच्छुक उमेदवार 21 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. तर, या पदांसाठी इच्छुक उमेदवार दिनांक पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
महत्वाच्या बातम्या
- NCP | “केतकी चितळेला डोक्याचा काही भाग नाही, तशा महिलेवर…”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं खळबळजनक विधान
- Congress | “भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीतीचं वातावरण आहे, म्हणून…”, काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं विधान
- Shivsena | शिवसेनेत पिता-पुत्रात फुट! गजानन कीर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश तर चिरंजीव ठाकरे गटातच
- Sanjay Raut | राऊतांच्या जामीना विरोधातील अर्जावर २५ नोव्हेंबरला होणार सुनावणी, उत्तरासाठी दिला अवधी
- Gulabrao Patil | “खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून त्यांनी…”, गुलाबराव पाटलांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
