Share

डीव्हिलियर्सच्या अचानक निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमींना धक्का, वाचा दिग्गजांच्या प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- धडाकेबाज फलंदाज एबी डी’व्हिलियर्स काही मिनिटांपूर्वीच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी डी’व्हिलियर्सने हा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही हा मोठा धक्का असेल. डी’व्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून ही गोष्ट साऱ्यांना सांगितली आहे.

आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक छोटासा व्हिडीओ शेअर करत डिव्हीलियर्सने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ज्या मैदानावर डिव्हीलियर्सने पहिल्यांदा क्रिकेट सामना खेळला त्या टच क्रिकेट क्लबच्या मैदानावरुन व्हिडीओ शेअर करत डिव्हीलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!