Share

आरसीबी आहे सीएसकेची आवडती शिकार; सर्वाधिक वेळा पराभव करणाऱ्या ‘या’ संघाची केली बरोबरी

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत अंजिक्य असलेल्या बेंगळुरु रॉयल चॅलेजंर्स संघाला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ६९ धावांनी नमवले आणि पराभवाची धुळ चारली. चेन्नईने दिलेल्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी केवळ १२२ धावांपर्यंत मजल मारु शकला. रविंद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगीरीमुळे सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात आरसीबीचा पराभव करताच चेन्नई सुपर किंग्स आरसीबीचा सर्वाधिक वेळा पराभव करणारा पहिल्या क्रमांकाचा संघ बनला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात आरसीबीवर चेन्नई सुपर किंग्सचा १७ वा विजय मिळवला. यासह आयपीएल मध्ये आरसीबी म्हणजे बंगळूरु रॉयल चॅलेजंर्स संघाचा सर्वाधिक पराभव करणाऱ्या यादीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

या यादीत पहिल्यास्थानी चेन्नई सोबत मुंबई इंडियन्स संघ आहे. मुंबईने देखील आरसीबी संघावर सर्वाधिक वेळा म्हणजे १७ वेळेस विजय मिळवला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी कोलकाता नाइट रायडर्स संघाने आरसीबी संघाला १४ वेळा पराभूत केले आहे. तर पंजाबच्या संघाने पण १४ वेळा पराभूत केले आहे.

आयपीएल इतिहासात बंगलोरवर सर्वाधिक विजय –

१) चेन्नई सुपर किंग्ज – १७
२) मुंबई इंडियन्स – १७
३) कोलकाता नाईट रायडर्स – १४
४) पंजाब किंग्ज – १४

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!