Share

चाहत्यांना संदेश देण्यासाठी रणवीर सिंग चढला गाडीच्या टपावर; रणवीरच्या हटके स्टाइलची चर्चा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आपल्या अभिनय तसेच हटके अंदाजाने नेहमीच चाहत्यांच लक्ष वेधणाऱ्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या हटके लूकमुळे तर कधी तो करत असलेल्या स्टंटमुळे. सध्या सोशल मीडियावर रणवीरचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांना एक मोलाचा संदेश दिला आहे. मात्र, हा संदेश देताना त्याने जी शक्कल लढवली त्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

सध्या सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाडीच्या टपावर उभा राहिला आहे. नेहमीच जनजागृती मध्ये सेलिब्रिटींचा वापर होतो. तर अनेकदा सेलिब्रेटिंग कडून सामाजिक भान जपत जनजागृती केली जाते यावेळी रणवीर नि देखील चाहत्यांना सध्याच्या काळात स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर लावा असं तो चाहत्यांना सांगत आहे.

https://www.instagram.com/p/CHZlPX1HXbN/?utm_source=ig_web_button_share_sheet

दरम्यान, नेहमीच आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या रणवीर सिंग रणवीर सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. सध्या बॉलीवूड मध्ये बायोपिक बनविण्यावर भर दिला जात असताना रणवीर देखील लवकरच तो ’83’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!