वर्धा: देवळीतील स्टेडियम मध्ये मुलांकडून विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचा सराव सुरू होता ते पाहण्यासाठी खासदार रामदास तडस अचानक स्टेडियमवर गेले होते. त्यावेळी ते स्वतः कुस्तीगीर असल्याने त्यांना सरावात भाग घेण्याचा मोह आवरला नाही.
खासदार रामदास तडस कुस्तीचा सराव पाहत असताना अचानक आखाड्यात उतरले. यावेळी तडस यांनी सराव करत असलेल्या मुलांना डावपेच शिकवले. यावेळी उपस्थितांना त्यांच्या मधील कसलेला कुस्तीपटूही पाहायला मिळाला.
महत्वाच्या बातम्या:
IND vs SL: धमाकेदार ९६ धावांची खेळी केल्यानंतर दिग्गजांकडून ऋषभ पंतचे कौतुक!
नवाब मलीकांच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांकडून आंदोलनाची घोषणा!
Disha Salian Case : “खेळ तुम्ही सुरु केला पण…”, नितेश राणेंचा ट्वीट करत इशारा
IND vs SL: पहिल्या सामन्यात असे काय झाले कि ऋषभ पंत रडकुंडीला आला ; व्हिडीओ होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

