Share

राजू शेट्टींचे ‘जलसमाधी’ आंदोलन स्थगित

Published On: 

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत ही अत्यंत तोकड्या स्वरूपाची आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकार विरोधात ‘जलसमाधी’ आंदोलन पुकारले होते. मात्र आज त्यांनी नृसिंहवाडीकडे येथे होत असलेले जलसमाधी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजू शेट्टी यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे आंदोलन स्थगित केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत ही अत्यंत तोकड्या स्वरूपाची आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही यामुळेच पूरग्रस्त बांधवांचा सरकारवर प्रचंड रोष आहे. या रोषालाच वाचा फोडण्याचे काम राजू शेट्टी यांनी केले आहे. मात्र सरकार राजू शेट्टी व सोबतच्या हजारोंच्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप यावेळी बागल यांनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत राजू शेट्टी यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!