Share

मुंबईत राजधानी एक्सप्रेसची दुचाकीला धडक; काळ आला होता पण वेळ आली नव्हती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एक खतरनाक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रेल्वेच्या धडकेत दुचाकीस्वार थोडक्यात बाचावला असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भरधाव वेगात असलेल्या ट्रेनमुळे त्याच्या बाईकचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन राजधानी एक्सप्रेस असून ही दुर्घटना मुंबईची आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!