पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Jumbo Covid Center scams) कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांनी आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. टाईमपास आणि नौटंकी नंतर करा. या घोटाळ्याची कागदपत्रं दिली तरी उद्धव ठाकरे का कारवाई करत नाही? सोमय्या रोज डॉक्यूमेंट देत आहे. कागदपत्रं खोटी असतील तर मला अटक करा. धमक्या कुणाला देता? असा सवालही त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यांत आरक्षण द्या; राजस्थान हायकोर्टाचे निर्देश
“…याचा अर्थ तुम्हाला घटना मान्य नाही”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
IPL AUCTION 2022 : “आमच्यासाठी खूप कठीण होते, परंतु…” ; रैनाबाबत धोनी ब्रिगेडचा मोठा खुलासा
Breaking News : दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये ईडीच्या धाडी; महाराष्ट्रातील एका मंत्र्याचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

