Share

Shiv Sena Press conference : ‘झुकेंगे नही’ पत्रकार परिषदेपूर्वीच सेनेची बॅनरबाजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Sena banner waving before the press conference) शिवसेनेने  ‘झुकेंगे नही’ चे बॅनर लावले आहेत.

आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत काय खुलासा करतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोबतच शिवसेना कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे टी-शर्टही परिधान केले आहेत. त्यावरही ‘झुकेंगे नही’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोविड सेंटर मधील घोटाळयाप्रकरणी आजच आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये 89 पानांची तक्रार दाखल केली आहे. आता संजय राऊत वाईनव्यवसाय, जम्बो कोविड सेंटर प्रकरण, सुजित पाटकर आणि प्रवीण राऊत, तसेच ईडीच्या धाडी अशा सर्व मुद्द्यांवर संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचेच आता लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!