Share

निवडणूक बिनविरोध करत ‘वृद्धेश्वर’ सहकारी कारखान्यावर पुन्हा राजळेंची सत्ता

Published On: 

अहमदनगर:- वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित कारखाना म्हणून ओळखला जातो. पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. पुन्हा एकदा कारखाना सभासदांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर विश्वास टाकला आहे.

वृद्धेश्वर साखर कारखाना निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांनी अनेक नवी चेहर्‍यांना संधी दिली आहे. नवीन चेहर्‍यांमध्ये साहेबराव गोपीनाथ सातपुते, यशवंतराव गवळी, बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे, काकासाहेब शिंदे, कुशीनाथ बर्डे यांचा समावेश आहे.

आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धवराव रघुनाथ वाघ, अनिल शिवाजी लंके, साहेबराव गोपीनाथ सातपुते, सुभाष बाबुराव ताठे, श्रीकांत एकनाथ मिसाळ, बाबासाहेब रंगनाथ किलबिले, रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत, शरद हरिभाऊ अकोलकर, यशवंतराव निवृत्ती गवळी, बाळासाहेब भगवान गोल्हार, शेषराव सूर्यभान ढाकणे, राहुल आप्पासाहेब राजळे, काकासाहेब मुरलीधर शिंदे, सिंधुबाई महादेव जायभाये, मोनिका राजीव राजळे, कुशीनाथ खंडू बर्डे, कोंडीराम रामजी नरोटे असे बिनविरोध संचालक निवडून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!