Share

महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज ठाकरे सोशल मिडीयावर ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  काल लोकसभा निवडणुकीचा निकला लागला. राज ठाकरे यांनी निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेनंतर निवडणुकीचा निकाल पाहून नेटीझंन्सनी राज ठाकरे यांना सोशल मिडीयावर ट्रोल केले आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यात विविध मतदार संघात त्यांनी प्रचार सभाही घेतल्या होत्या. परंतु राज ठाकरे यांच्या सभांचा आघाडीला झिरो इफेक्ट झाला. दरम्यान नेटीझंन्सकडून सोशल मिडीयावर राज ठाकरेंची खिल्ली उडवली जात आहे.

कृष्णकुंजवरुन राज ठाकरे आघाडीवर. सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज, राज ठाकरे यांनी आदेश काढला, बंद कर रे तो व्हिडीओ. राज ठाकरेंची खिल्ली उडविणारे असे अनेक ट्विट व्हायरल झाले आहेत.

विशेष म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओ ला, लाव रे ते फटाके म्हणत टोला लगावला आहे. इतकेच नव्हे तर, उद्धव ठाकरे यांच्या लाव रे ते फटाके या वक्तव्या नंतर कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यालयाबाहेर फटके फोडून जल्लोष केला आहे.

https://twitter.com/Awasthipradeep1/status/1131455324072894464

https://twitter.com/Awasthipradeep1/status/1131479325449048065

https://twitter.com/mayurMg8/status/1131504738103570432

 

https://twitter.com/mayurMg8/status/1131457325489840128

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!