Share

VIDEO : मनसे अध्यक्षांच्या खांद्यावर हात ठेऊन नरेंद्र मोदी म्हणाले, “कसा आहेस राज!”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिग्गज गायिका आणि स्वर कोकिळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबईत आले होते. नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.

लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी काल (६ फेब्रुवारी) निधन झाले. त्या भारतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक होत्या. त्यांचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झाले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अनेक राजकीय नेत्यांशी चर्चा देखील केली.

यावेळी राजकीय नेत्यांशी चर्चा करत असताना नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवत “कसा आहेस राज?”, अशी विचारणा केली. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!