Share

रविवारी पुणे-लोणावळा दरम्यान लोकलच्या सहा फे-या रद्द

Published On: 

पुणे: पुणे ते लोणावळा दरम्यान रविवार (12 नोव्हेंबर) रोजी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेतील पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे अशा एकूण सहा फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या –

गाडी क्रमांक 99816 पुणे स्थानकावरून दुपारी 12.15 वाजता सुटणारी,

गाडी क्रमांक 99818 पुणे स्थानकावरून दुपारी 01.00 वाजता सुटणारी,

गाडी क्रमांक 99820 पुणे स्थानकावरून दुपारी 03.00 वाजता सुटणारी,

गाडी क्रमांक 99811 लोणावळा स्थानकावरून सकाळी 11.30 वाजता सुटणारी,

गाडी क्रमांक 99813 लोणावळा स्थानकावरून दुपारी 02.00 वाजता सुटणारी,

गाडी क्रमांक 99907 तळेगाव स्थानकावरून दुपारी 04.38 वाजता सुटणारी, तसेच गाडी क्रमांक 99906 पुणे स्थानकावरून दुपारी 03.40 वाजता सुटणारी पुणे-तळेगाव ही लोकल गाडी लोणावळा पर्यंत धावणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!