मुंबई : राज्यात यंदा परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला .परिणामी खरिपाचे पिके हाती लागली नाही , शेतकरी उध्वस्त झाला. अतिवृष्टीचा संकटाऊन बाहेर पडण्या साठी सरकारने भरीव मदत सोडाच , घोषणा केलेले पैसे पण शेतकऱ्यांना अध्याप मिळाले नाही . किमान सरकारने राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करावा आशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
पाउस चांगला झाला पण तो जास्त प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात खरिपाचे पिके पडली नाहीत . विदर्भ , मराठवाडा , आणि राज्याच्या इतर भागात अतिवृष्टी मोठी झाली , ज्यामुळे पिके तर गेली. जमीनी खरडून गेल्या . जनावरे दगावली , कोठे पडली. मायबाप सरकारने मदतीची घोषणा केली पण प्रत्येक्ष शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही , पाउस चांगला झाला.
धरणे भरली रब्बी पिके जोमात आली , पण शेतक्यांना दिवशा विज पुरवठा होत नाही . रात्री विज म्हणजे शेतकरी जिव धोक्यात घालणे , कारण वाघ , रानडुकरे आणि अंधार अशी संकटे असतात .सरकारने किमान दिवसा विज पुरवठा करावा अशी मागणी कुलकर्णी योनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- योग्य व्यक्तीस न्याय मिळण्यासाठीच निवडणुकीनंतर नव्याने होणार आरक्षण सोडत – हसन मुश्रीफ
- येळकोट, येळकोट…जय मल्हार : खंडेरायाच्या जेजुरीगडाला आकर्षक रोषणाई!, पहा फोटो
- रंगभूमीवर बालनाट्य बंद आणि मंत्रालयात बालनाट्य सुरु; शेलारांची खोचक टीका
- ‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेट्रोचे काम होत आहे याची पोटदुखी भाजपाला झाली आहे’
- भावी अधिकाऱ्यांच्या व्यथा: आई बापाचं स्वप्न पूर्ण करायला सरकार कधी देणार मौका?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

