🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी आपल्या अनोख्या पेहराव व हेअर स्टाईलमुळे चर्चेत असते. अलीकडे प्रियंकाने एक युनिक ड्रेस कॅरी केला आणि काय तर सोशल मीडियावर ‘मीम्ससेना’ लगेच अॅक्टिव्ह झाली. प्रियंकाच्या या ड्रेसवर इतके मीम्स आणि जोक्स बनलेत की ते वाचून खुद्द प्रियंकालाही हसू आवरेनासे झाले. तिने स्वत:ही काही मजेदार मीम्स सोशल मीडियावर शेअर करत, मीम्ससेनेचे आभार मानलेत.
आज एक ट्विट करत तिने स्वत:वरचे एक भन्नाट मीम शेअर केले. खूपच मजेदार आहे. माझा दिवस बनवण्यासाठी आभार मित्रांनो, असे हे मीम्स शेअर करत तिने लिहिले. तिचे हे ट्विट क्षणात व्हायरल झाले. मग काय, सोशल मीडियावर तिच्या या ड्रेसवरचे असंख्य मीम्स व्हायरल झालेत. कुणी प्रियंकाच्या ड्रेसला सुतळी बॉम्ब म्हटले तर कुणी हॉट एअर बलून. कुणी तिची तुलना लॉलीपॉपसोबत केली तर कुणी पोकेमॉनसोबत प्रियंकाच्या ड्रेसची तुलना केली आहे.
Too funny… Thanks for making my day guys ! @LUXURYLAW #halpernstudio pic.twitter.com/TpEJIUocSJ
— PRIYANKA (@priyankachopra) February 23, 2021
— PRIYANKA (@priyankachopra) February 23, 2021
When you take your Football with you everywhere ????⚽️ #PriyankaChopra pic.twitter.com/Q4fxrq1sT1
— Rosy (@rose_k01) February 23, 2021
myy room's chair every time : pic.twitter.com/SES1I4U22Z
— Pranjul (@SharmaaJie) February 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली भूषणसिंह राजे होळकरांनी मागणी
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांवर देखील निर्बंध
- ‘पालघर साधू हत्याकांडापासून पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे’
- ‘विराट कोहली कोणतं काम करु शकत नाही?’, ICC ने शेअर केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
