Share

Narendra Modi : संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आज (११ जुलै) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन संसदेच्या छतावर राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण केले. नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण झाल्यानंतर मोदींनी बांधकाम करणाऱ्या कामगारांशीही संवाद साधला.

संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाची उंची ही ६.५ मीटर असून हे कांस्यपासून बनवलेले आहे. तसेच या स्तंभाचे वजन ९ हजार ५०० किलो असून नवीन संसदेच्या छतावर हे अशोक स्तंभ बांधण्यात आले आहे. दरम्यान या इमारतीचे बांधकाम हिवाळी अधिवेशनापर्यंत पूर्ण होणार आहे.

सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत संसदेच्या नवीन इमारती बरोबर इंडिया गेटजवळ आणखी १० इमारती बांधल्या जाणार आहेत. ज्यामध्ये ५१  मंत्रालयाची ऑफिस असणार आहेत. नवीन संसद बनवण्याचे काम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला दिलेले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!