Share

“…प्रवीण दरेकर चोर है” – आम आदमी पार्टी दरेकरांविरोधात आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबै बँकेत दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी दरेकरांविरोधात आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे.

यावेळी दरेकरांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लागवले आहेत. तर “प्रवीण दरेकर चोर है…गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है”…च्या जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या. यावेळी आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीही दरेकरांवर सतत आरोप करत आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टीने यात उडी घेतल्याने आगामी निवडणुकीत आणखी चढाओढ होणार असल्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

“सगळे आतून एकच आहेत”- विनायक मेटेंचा काका-पुतण्यावर निशाणा

100 कोटींच्या क्लबमध्ये RRR ची धमाकेदार एन्ट्री; चित्रपटाने रचला नवा विक्रम  

“महागाईच्या प्रश्नावर केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे”, राष्ट्रवादीची टीका

IPL 2022 :संघाने सामना गमावला ; मात्र हैदराबादच्या ‘या’ तरुण गोलंदाजांचे रवी शास्त्रीने केले कौतुक

IPL 2022 RCB vs KKR : कोण जिंकणार आजचा सामना? ‘या’ संघाचं पारडं आहे जड!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!