मुंबई : मुंबै बँकेतील बोगस मजूर घोटाळ्यासंबंधी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच संदर्भात आज प्रवीण दरेकर यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले होते. यावेळी पोलीस स्टेशन बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी की करत घोषणाबाजी केली.
दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड हे देखील तिथे उपस्थित होते. गेले अडीच तास प्रवीण दरेकर यांना तेच तेच प्रश्न विचारून त्रास दिला जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
“आम्ही चौकशीला भीक घालत नाही”- प्रसाद लाड
राहुल गांधीवरचं प्रेम तर पाहा..! ७८ वर्षीय व्यक्तीनं आपली सगळी संपत्ती केली नावावर; नक्की वाचा!
IPL 2022 : ये दर्द तुम नही समझोगे..! विराटनं सांगितल्या ‘त्या’ दोन सामन्यांच्या कटू आठवणी; पाहा VIDEO
“मी स्वत: मागासवर्गीय समाजातून…”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
मनसेचा हनुमान चालीसा कार्यक्रम पोलिसाकडून रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

