मुंबई : मुंबै बँकेतील बोगस मजूर घोटाळ्यासंबंधी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच संदर्भात आज प्रवीण दरेकर याना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले होते. यावेळी पोलीस स्टेशन बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी की करत घोषणाबाजी केली.
दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड हे देखील तिथे उपस्थित होते. गेले अडीच तास प्रवीण दरेकर यांना तेच तेच प्रश्न विचारून त्रास दिला जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
“पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही”- संजय राऊत
“मतांची पोळी भाजून घेण्यासाठी…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
IPL 2022 : महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड सुपरफ्लॉप..! जडेजा म्हणतो, “त्याला….”
“भाजपाचा आदेश जसाच्या तसा मानला…”; सचिन सावंतांचा राज ठाकरेंना टोला
‘कोण होतास तू, काय झालास तू?’ म्हणत बाळासाहेब थोरातांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

