Share

पाठकबाईंच्या फोटोंचा सोशल मिडीयावर धुमाकूळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहचली. सध्या या मालिकेने प्रेक्षकांची रजा घेतली असली तरी आजही यातील कलाकरांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे. नुकतेच अक्षयाने सोशल मिडीयावर तिचे काही फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहे. तिच्या या फोटोची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/p/CRYBYtErDxr/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोत अक्षयाने पारंपारिक साजश्रृंगार करत फोटोशूट केलं आहे. अक्षयाने या व्हिडिओत निळ्या आणि गुलाबी रंगाची डिझाईनर लेहंगा घातला आहे. त्यावर शोभून दिसेल अशी गोल्डन ज्वेलरी देखील परिधान केले आहेत. त्यात अक्षयाच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सगळ्याचं लक्षवेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/reel/CRX_KllglpM/?utm_source=ig_web_copy_link

अक्षया सध्या सोशल मिडीयावर विविध फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत असते. तिचे हे फोटो पाहून अनेकजण तिचे कौतुक करत असतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!