Share

‘विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 3 तास आधी विमानतळावर पोहचावे लागणार’

Published On: 

पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लोहगाव विमानतळावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही सुरक्षेच्या तपासणीसाठी दोन तासाऐवजी 3 तास आधी विमानतळावर पोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सुरक्षेबद्दलची ही उपाययोजना जारी राहणार असल्याचं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्युरो ऑफ सिव्हील एव्हीएशन सिक्युरिटी’ने (बीसीएएस) देशभरातील सर्व विमानतळांना हाय अलर्ट दिला असून, ही सुरक्षा व्यवस्था या महिना अखेरपर्यंत (३१ ऑगस्ट) कायम राहणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांना सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!