Share

परभणीत तापमान @ 21 अंश सेल्शियस

Published On: 

परभणी : शहरासह जिल्हा मध्ये सकाळच्या तापमानात मोठी वाढ झाल्याचे सोमवारी दिसून आले. तापमान 21 अंश इतके नोंदले गेल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी शहरात ढगाळ वातावरण होते त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. काही दिवसात सकाळचे तापमान तेरा अंशच्या आसपास काय होते. मात्र, सोमवारी अचानक तापमानात मोठी वाढ झाली. रविवारी (दि. 28) रात्री आकाशात मोठ्या प्रमाणात ढग जमा झाले होते. त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सोमवारी सकाळी तेच वातावरण कायम असल्याने सूर्यदर्शन झाले नाही.

तापमानातही मोठी वाढ झाल्याची दिसून आले. मागील आठवड्यात 14 अंश सेल्सिअसच्या जवळपास तापमान कायम होत असते, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. रविवारी 13 अंश इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली. तापमान वाढल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली. अजून तसा हिवाळा देखील संपला नाही, परंतू तापमानात वाढ होत असल्याने शहरासह जिल्हाभरामध्ये उकाडा जाणवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!