Share

“राजीनामा मागणारे विरोधक आणि…”; पंकजा मुंडेंचा भाजपला टोला

Published On: 

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा न देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेचं दिसले.

विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर सत्ताधाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. या संदर्भात सत्ताधारांवर टीका करताना पंकजा मुंडेंनी भाजपलाही टोला लगावला आहे. म्हणाल्या “राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेचं दिसलं. जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं”, असा टोला पंकजा मुंडे यांनी भाजपला लगावला.

पंकजा मुंडे यांच्या हस्ते वरळीतील मार्स-1 या प्री-प्रायमरी शाळेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. पुढे त्यांनी काश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहिला नसल्याचे सांगितले. एकीकडे भाजप नेते द काश्मीर फाईल्स सिनेमा सर्वाना मोफत दाखवत आहेत. तसेच राज्यातील नेते हा सिनेमा टॅक्स फ्री करा अशी मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या पक्षातील नेत्या पंकजा मुंडे यांनी हा सिनेमा पाहिलेला नाही असं स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

“सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एकेकाळी काँग्रेसमध्येच होते, त्यामुळे…”,अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

“आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय झालेला नाही” – अशोक चव्हाण

IPL 2022: MI विरुद्ध ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर कुलदीपचे भावनिक वक्तव्य ; म्हणाला “रोहितने मला…”

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘या’ भारतीयाचा बोलबाला!

IPL 2022 : …म्हणून आम्ही हरलो! रोहितनं सांगितलं मुंबईच्या पहिल्या पराभवाचं कारण; नक्की वाचा!

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!