🕒 2 min read
मुंबई: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम कसोटीच्या ३ रा दिवस खूप चर्चेचा ठरला आहे. वॉर्नर आणि शाहीनचे आमने या दोघांचे एकमेकांसमोर उभे असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर अनेक मजेशीर मिम आणि टिप्पण्या केल्या जात आहेत. नेटकऱ्यांनी दोघांच्या फोटोला मजेशीर कॅप्शन देत हसवणारे मिम्स व्हायरल केले आहेत.
झाले असे की, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात चार विकेट घेणारा शाहीन (shaheen shah afridi) दुसऱ्या डावात विकेट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होता. त्याने एक शॉर्ट बॉल टाकला, ज्याचा वॉर्नरने आरामात बचाव केला. पण चेंडू वॉर्नरच्या पाया जवळ आदळला. शाहीनने संधी बघून वॉर्नरच्या दिशेने धाव घेतली आणि वॉर्नरही (david warner) शाहिनच्या समोर आला. दोघांनी एकमेकांकडे टक लावून पाहिले. त्यानंतर दोघेही हसताना दिसले. नेटकऱ्यांनी याच फोटोला मजेशीर गोष्टींशी तुलना करत मिम्स पोस्ट केले आहेत.
Amitabh-Jaya Bacchan vibes in the end. #ifyouknowyouknow https://t.co/FVIHa2Slc5
— Sarah Waris (@swaris16) March 23, 2022
Warner – Hey , you speak in English.. Shaheen – No bhai.. you speak in Urdu.. ????????????
— Nandha???????????????? (@nandhaism) March 23, 2022
We're so bad you didn't need to do it ????
But seriously, I'm sure it's possible that Warner and Smith are reformed men…— DanKennett.bsky.social (@DanKennett) March 23, 2022
Warner to Shaheen: "I make more than you from one Tik-Tok dance routine! Get off my arse, Peasant boy!"
— I_love_u_3000 ???????? (@Iloveu361317988) March 23, 2022
I hope they played Bryan Adams when this magic moment happened… pic.twitter.com/NN4ReqfRzN
— KSR (@KShriniwasRao) March 23, 2022
https://twitter.com/ibn_E_sajjad19/status/1506652998738452493?s=20&t=mnmzp7jXcpOGHVf5eBZIxw
Aap nai dekha nai shayad full scene . pic.twitter.com/CRiMSU9thJ
— shubham (@iamshubham481) March 23, 2022
— Aamir khan (@DrAamirkhan95) March 23, 2022
???? David Warner will surely win hearts of twenty two crore pakistani cricket fans at the end of tour! He's the most entertaining aussie on Pakistan tour #PAKvAUS pic.twitter.com/cRUrQZl7Ce
— Arfa Feroz Zake (@ArfaSays_) March 23, 2022
सामन्यातील या घटनेचे फोटो बाहेर येताच क्रिकेट रसिकांनी यावर अनेक मिम्स देखील बनवले आहेत. वॉर्नरने देखील त्याचा इंस्टाग्रामवर या घटनेचा फोटो टाकला आणि त्यानंतर शाहीन सोबतचा एक सेल्फी देखील शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर सावरकर’ यांच्या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत
- दिपाली सय्यद यांची मोठी घोषणा! महिला कुस्तीगिरांनाही मिळणार महाराष्ट्र केसरी होण्याचा मान
- …ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचे- उद्धव ठाकरे
- PAK vs AUS: असे काय झाले की शाहीन वॉर्नरचे फोटो होताय व्हायरल; VIDEO पाहाच!
- …ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचे- उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
