🕒 1 min read
सध्या सोशल मीडिया वर पाळीव प्राण्यांचे अनेक क्यूट व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. यातील बहुतांश व्हिडिओ युजर्सची मने जिंकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. खरं तर, कुत्रे त्यांच्या मालकांसोबत घरामध्ये किंवा उद्यानात खेळताना दिसतात. परंतु या व्हिडिओमध्ये एक माणूस रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे.
कुत्रा आनंदाने खेळत आहे
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्लास्टिकच्या फुग्यात तोंडाने हवा भरताना दिसत आहे. यानंतर, ती व्यक्ती तो फुगा त्याच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या कुत्र्याकडे फेकते. यावर कुत्रा त्या फुग्याशी खेळू लागतो.
व्हिडिओ व्हायरल झाला
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर dogs_lovers_07 नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 2.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 3 लाखांहून अधिक युजर्सनी त्याला लाईक केले आहे.
https://www.instagram.com/p/CiNmFubgCDy/
युजर्सना व्हिडिओ आवडला
या व्हिडिओवर बऱ्याच युजर्सने मन जिंकणाऱ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली की, मला असे लोक खूप आवडतात. दुसऱ्याने लिहिले की, या व्हिडिओमुळे त्याचा दिवस आनंदी झाला आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला खूप दिलासा मिळाल्याचे आणखी एका यूजरने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Health Tips | फक्त 5 मिनिटे! नखांवर घालवलेला थोडा वेळ तुमच्या आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या!
- Shivsena | “राज्यात दसरा मेळाव्यावरुन महाभारत होणार”, शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा
- Sharad Pawar | “…याचा आनंद आहे”, वेदांता प्रकल्पावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
- Free OTT Subscription | Netflix, Amazon Prime सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध, फक्त ‘हा’ सोपा मार्ग फॉलो करा.
- Dussehra Melava | उद्या होणार हायकोर्टात सुनावणी! दसरा मेळावाबाबत शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी
- uddhav Thackeray | “…म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
