Share

ट्रेडिंग गाण्यावर ‘येऊ कशी तशी..’फेम अन्विताने मारले ठूमके..!

Published On: 

मुंबई : सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी फावल्या वेळेत मनोरंजनात्मक व्हिडिओ बनवून शेअर करत असतात. अशातच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम स्वीटू म्हणजे अन्विता फलटणकरने देखील एका ट्रेडिंग गाण्यावर व्हिडिओ शेअर केला आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून तिचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंतही केले जातात.

या मालिकेतील सर्वच कलाकार रसिकांना खूप आवडतात, मात्र ‘ओम’ अन् ‘स्वीटू’ची लव्हस्टोरीला प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अन्विता कधी गाताना दिसते, तर कधी एखाद्या गाण्यावर ताल धरताना दिसते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अभिनेत्री ठुमके लावताना दिसली आहे.

https://www.instagram.com/reel/CVP9M9UKzDA/?utm_medium=copy_link

हा व्हिडिओ ‘मन उडू उडू झालंय’ फेम रीना मधुकरने शेअर केला आहे. यात तुम्ही पाहू शकता की, अन्विता आणि रीना आपल्या सहकलाकारांसोबत एका ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसल्या आहेत. यातील त्यांच्या स्टेप्स पाहून चाहत्यांना खूप आवडले आहे.हा डान्स व्हिडिओ शेअर करत रीनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘कारण आम्ही ट्रेंडिंग आहोत.’ अन्विताने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय केले आहे. तिच्या या व्हिडिओला मात्र सगळयांनीच पसंती दर्शविली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!