Share

‘ओबीसी आरक्षणाची हत्या केली’; प्रविण दरेकरांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी देखील आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. ओबीसी आरक्षणची हत्या करण्यात आली असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले तसेच चुकीच्या पद्धतीने राज्यसरकारने इम्पेरीकल डेटा गोळा केला म्हणून ओबीसी आरक्षण रद्द झालं असल्याचं देखील प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!