Share

‘धनगर आरक्षण न मिळाल्यास तर महाविकास आघाडीला सळो कि पळो करू’, ओबीसी नेते प्रकाश शेडगे आक्रमक

Published On: 

परभणी : राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा अरक्षणास स्थगिती दिल्यामुळं राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून त्यास नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. यातच आता महाविकास आघाडी सरकारच्या डोके दुखीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

धनगर आरक्षणावरून आता ओबीसी नेते प्रकाश शेडगे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अध्यादेश काढून धनगर आरक्षण जाहीर करावे, अन्यथा उद्यापासून परभणीमधून आंदोलनास सुरुवात करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धरणे आंदोलन करत निवदेन दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याआधी प्रकाश शेडगे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी ” धनगर आरक्षण मिळालं नाही तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडू” असा इशारा दिला होता. “ओबीसींची भूमिका ही नेहमीच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आहे, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे. आमचा विरोध केवळ मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणात एकत्र करण्याला आहे.” अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!