Share

पाऊस चांगला झाला, धरणेही भरली आता राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करा : भाजपा

Published On: 

मुंबई : सरलेल्या पावसाळ्यात यंदा राज्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असून धरणे भरून पाणी साठा मुबलक आहे .परतीचा पावसाने शेतकऱ्यांचा खरिप पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले , रब्बी हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दिवशा 12 तास विद्युत पुरवठा सुरुळीत घ्यावा अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे कि परतीचा पाऊस जास्त झाल्याने राज्यात शेतकऱ्यांच्या हातून खरिप हंगाम निघून गेला , सोयाबीन , कापूस , तुर यासारखी पिके पदरात पडली नाही . मोठया प्रमाणार नुकसान होवून शेतकऱ्यांना कवडी मिळालेली नाही .
रब्बी हंगामावर शेतकरी अवलंबून आहे , ज्वारी , गहू , हरभरा यासारखी पिके जोमात आहेत .

एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला मात्र  सरकार दिवशा विजपुरवठा करत नाही , रात्री पुरवठा चालू झाल्या नंतर शेतकरी मरणाच्या संकटात धावपळ करतो , पण मोठया प्रमाणावर पाणी वाया जाते , सरकारने शेतकऱ्यांना दिवशा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे . सरकार विज बिल माफ करत नाही , लोकांची दिशाभुल करत आहे , किमान एवढे तरी काम करावे असा टोला कुलकर्णी यांनी मारला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!