Share

…आता रकूल प्रीतची दिल्ली हाय कोर्टाकडे धाव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. सुशांत सिंह प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अनेक बॉलीवूड कलाकारांचे नाव समोर येत आहे. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेकांची चौकशी सुरु केली. धर्मा प्रॉडक्शनशी निगडित क्षितिज प्रसादला कालच अटक करण्यात आली.

याचदरम्यान अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत या अभिनेत्रींची नावे समोर आले आहे. दरम्यान आधी रकुल प्रीत ची चौकशी केली गेली.त्यानंतर काल दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, यांची चौकशी करण्यात आली. या तीनही अभिनेत्रींचे फोन ताब्यात घेण्यात आले.

आता रकुल प्रीत ने दिल्ली हाय कोर्टला मागणी केली आहे कि, “जी काही चौकशी होत असतानाच रिया सोबत माझे संबंध असलयाचे काही वृत्त पसरत आहेत. त्यामुळे याबाबत कोणत्याही बातम्या पसरवू नये व कोणतेही आर्टिकल प्रसिद्ध होऊ नयेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) तपास पूर्ण होईपर्यंत आणि यासंदर्भात योग्य तो अहवाल कोर्टासमोर दाखल करेपर्यंत रकुलने माध्यमांविरूद्ध अंतरिम आदेश मागितला आहे.” तर या प्रकरणी मुंबई पोलिसांनी देखील पत्रकारांनी चौकशीनंतर बॉलीवूड कलाकारांचा पाठलाग करू नये असे बजावले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!