Share

आता ‘यांना’ही मिळणार कर्जमाफीचा लाभ

Published On: 

मुंबई: राज्यातील भाजप सरकरान शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र यामधून काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. आज घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत २०१६-१७ जे थकीत खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, असे सांगितले.

आता राज्यात २००८ मध्ये कर्जमाफी योजनेतील लाभापासून वंचित राहिलेल्या अशा २००१ ते २००९ पर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकरी खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून लाभ मिळणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलेल्या निवेदन दिले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!