Share

Bharti Singh : भारती सिंगच्या मुलाचे टोपण नावच नाही तर खरे नावही अप्रतिम! जाणून कराल कौतुक

Published On: 

मुंबई : भारती सिंग सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. भारती सिंगने तीन महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे . त्यानंतर ती खूप चर्चेत राहिली. सध्या भारती खूप सुंदरपणे मातृत्वाचा आनंद घेत आहे. जन्माला येताच त्यांनी मुलाचे टोपण नाव ‘गोला’ ठेवले होते आणि सर्वांना हे नाव खूप आवडले होते. मात्र नुकतेच भारतीने मुलाचे खरे नाव देखील सांगितले आहे.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या मुलाचे नाव लक्ष ठेवले आहे. आजच्या युगात हे नाव फारसे आधुनिक किंवा नवीन नाही, पण असे असतानाही भारती आणि हर्ष यांनी मुलाचे हे नाव ठेवले. या दोघांनी मिळून मुलाचे प्रेमळ नाव ठेवले आहे.

भारती आणि हर्ष सतत काम करत आहेत, पण गरोदर असल्यापासून भारती तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे चाहत्यांपर्यंत प्रत्येक लहान-मोठी माहिती पोहोचवत आहे. मुलगा झाल्यानंतर भारती आणि हर्षने हॉस्पिटलपासून घरापर्यंतच्या पहिल्या सुट्टीची झलकही दिली आहे. त्यांच्या या युट्युब व्हिडिओची देखील बरीच चर्चा झाली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!