Share

Amol Mitkari | हर घर तिरंगा मोहीम नसून भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण – अमोल मिटकरी

Published On: 

🕒 1 min read

अकोला : हर घर तिरंगा ही मोहीम सध्या सुरु असून शासनाकडुन विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे. तर प्रायव्हेट संस्थेकडुन विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत ही 25 रुपये असून तिरंग्याच्या कॉलिटी मध्ये ही फरक आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या राज्यात एकीकडे देश आर्थिक संकटात सापडला आहे.

तर शिंदे सरकारच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र विविध समस्यांनी होरपळून निघाला असून या कडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहीम राबवत असून भारताच्या ध्वजाचे व्यावसायिकरण करीत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!