जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मागणी राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती.
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार फुटल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
महत्वाच्या बातम्या –


