Share

महाराष्ट्रात कोरोना संक्रमित मृत्यूच्या शक्यता असलेल्या घटनांमध्ये पंचनामा होणार नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. तसेच आता कोरोनामुळे होणार्या मृत्युंचीही संख्या आता वाढू लागली आहे.

आता महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलीस प्रशासनाकडून कोणताही चौकशी पंचनामा केला जाणार नाही असे आदेश दिले आहे. हे आदेश राज्यात महामारी अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५  च्या तरतुदी लागू असेपर्यंत असणार आहे. या बाबतची माहिती ANI या वृत्त विषयक संस्थेने दिली आहे.

‘महाराष्ट्र गृह मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे की महाराष्ट्रात महामारी अधिनियम १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५  च्या तरतुदी लागू असेपर्यंत कोणत्याही पोलिस कर्मचार्‍यांकडून # सीओव्हीआयडी १९ / COVID-19 कोरोना संक्रमित मृत्यूच्या शक्यता असलेल्या घटनांमध्ये कोणतीही चौकशी पंचनामा होणार नाही.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!