Share

‘म्होरक्या’ निलेश रसाळ यांचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात डंका! 

Published On: 

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम सादरीकरणांचा गौरव करण्यासाठी फिल्मफेअरतर्फे 31 मार्च 2022 रोजी 6 वं पर्व आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीचा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये होणार आहे. 2020-2021 या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

यावर्षीच्या मराठी फिल्मफेअर नामांकन सोहळ्यात सर्वोत्कृष्ट संकलकासाठी ‘निलेश मीना रसाळ’ यांना म्होरक्या चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे. तर सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचा पुरस्कार गिरीश जांभळीकर यांना नामांकन मिळाले आहे.

निलेश रसाळ यांनी हिंदी चित्रपटात देखील आपले कर्तृत्व सिद्ध केल आहे. त्यांनी कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ चित्रपटात संकलक म्हणून काम केले आहे. यासोबत रसाळ यांनी नागरीक, लूज कंट्रोल, मुरंबा, डिस्को सन्या, या चित्रपटात देखील संकलक म्हणून काम केले आहे. 

‘म्होरक्या’ या चित्रपटास एकूण ‘९ नामांकने’ प्राप्त झाली आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी आदित्य बेडेकर, रोहित नागभिडे यांना नामांकन मिळाले. तर सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी रचना अतुल लोखंडे, सर्वोत्कृष्ट ध्वनीसाठी रचना अतुल लांजूडकर, अजिंक्य जुमळे यांना नामांकन मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

“अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील”- अमोल मिटकरी
सलमान म्हणाला,आमचे चित्रपट टॉलीवूडमध्ये का चालत नाही?
ममता बनर्जींच्या पत्राबाबद लवकरच होणार बैठक; शरद पवारांचा खुलासा
“…म्हणून सदाभाऊंच्या ** ला आग लागली असावी”- अमोल मिटकरी
दिग्दर्शक राजामौली आणि आलिया भट्ट यांच्यात वाद? अभिनेत्रीच्या या कृतीने वेधलं लक्ष

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!