Share

खोतकरांसरखे लुक्के आम्ही कपडे शिवायला ठेवतो : निलेश राणे

Published On: 

मुंबई : आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली होती,’ असा टोला भाजपचे नेते निलेश राणेंनी शिवसेनेला लागला होता. त्यानंतर राणे कुटुंब आणि शिवसेना वाद पुन्हा उफाळून आला आहे. आरोपप्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहे.

यावर शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर म्हणाले यांनी निलेश राणेंवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने यांना सर्व काही मिळाले असून यांचे नाव लौकिक झाले. असे उपरे लोकं खाल्या मिठाला न जागणारे असतात. त्यामुळे अशा लोकांना गद्दाराशिवाय दुसरी उपमाच असू शकत नाही. तर तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असा खोचक टोलाही खोतकर यांनी निलेश राणेंना लगावला.

मात्र त्यावर देखील निलेश राणे यांनी तिखट शब्दात प्रतिउत्तर दिल आहे. ट्विट करताना निलेश राणे म्हणाले की, बरोबर आहे अर्जुन खोतकरांसरखे लुक्के आमची उंची मोजनारच. कारण त्याच्यासारखे आम्ही कपडे शिवायला ठेवतो. तुझी उंची कळली आम्हाला खोतकर, युती असून सुधा तू पडलास.असे म्हणत त्यांनी जहरी टीका केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!