पुणे : सध्या सोशल मिडीयाचा जमाना असून जवळपास सर्वजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने याचा वापर करतच असतात. सोशल मिडीयावर तरुण तरुणींशी जवळीक वाढवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असतात. ज्यावेळी दोघांमध्ये संभाषण सुरु होते तेव्हा काळजीपोटी म्हणा किंवा संभाषण सुरु ठेवण्यासाठी म्हणा ‘जेवलीस का?’ या शब्दांचा आधार घेतला जातोय.
सोशल मिडियावर या ‘जेवलीस का?’ची तुफान चर्चा सुरु आहे. हल्ली तुझ्यामध्ये इन्ट्रेस्टेड आहे यासाठी किंवा पहिल्यांदा संभाषणाला सुरुवात करताना दोन्हीकडून हाय झाल्यानंतर मुलाकडून विचारला जाणारा पुढचा प्रश्न हा ‘जेवलीस का?’ असतो. यावरुन अनेक मिम्सही व्हायरल झालेत.
https://twitter.com/swiggy_in/status/1401804936686440453?s=20
याच मराठी तरुणाईच्या याच नव्या प्रेमवाक्याचा आधारा स्वीगीने आपल्या प्रमोशनसाठी घेतलाय. स्वीगी या फूड होम डिलेव्हरी एॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ‘जेवलीस का?’ हा असा प्रश्न विचारला आहे. स्वीगीने हा प्रश्न विचारल्या नंतर आता नेटीझन्स भन्नाट उत्तरे देत आहेत. हजारो कमेंट्सचा पाऊस या प्रश्नानंतर होताना दिसत आहे. पाहूयात अशाच काही भन्नाट कमेंट्स…
https://twitter.com/AngryBird_5000/status/1401818023346855937?s=20
https://twitter.com/ArjunDarji8/status/1401853823602200580?s=20
https://twitter.com/bakbaksher/status/1401945722191179781?s=20
https://twitter.com/pawar0306/status/1401818269598720003?s=20
https://twitter.com/Shubhangi_1022/status/1401901725078802432?s=20
https://twitter.com/d_d_dhuri/status/1401835072022409217?s=20
https://twitter.com/Stan_Rohit45/status/1401821399547727882?s=20
https://twitter.com/Sorted_66/status/1401841047257292802?s=20
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज, सोशल मीडियावर व्हायरल
- मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला; ममता बॅनर्जींची टीका
- मोदींच्या भेटीपूर्वी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये झाली तासभर चर्चा
- …म्हणून ‘त्या’ सात बहिणींवर आली वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची दुर्दैवी वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

