Share

मेकअप टिप्स देणाऱ्या मलायकाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Published On: 

मुंबई : बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा जेवढी आपल्या लुक मुळे चर्चेत असते तेवढीच ती तिच्या अर्जुन कपूरसोबत असल्येल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. मलायका कपूर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायका नेहमी आपले जिम लुक सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मलायका नेहमीच जिम लुकमुळे चर्चेत असती.

सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली मलायका अरोरा आपले एकाहून एक हॉट आणि सोशल फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच मलायका सध्याच्या गर्मीच्या दिवसांत तेजस्वी त्वचा कशी ठेवावी यासाठी उपाय सांगत होती. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती चेहऱ्याला बर्फ लावत आहे. तर संपूर्ण चेहऱ्यावरून बर्फाचा गोळा फिरवत आहे. यामुळे त्वचा ग्लो करते. पण हा व्हिडीओ रेकॉर्ड करताना मालयाकाने फिल्टरचा वापर केल्याने अनेक युझर्सनी तिला ट्रोल केलं आहे.

https://www.instagram.com/p/CPkoDfZnD02/?utm_source=ig_web_copy_link

नेटकऱ्यांनी मालयकाला या व्हिडीओवरून बरेच ट्रोल केले आहे. मालयकाला नेटकऱ्यांनी सर्जरीची कमाल असल्याचंही म्हटलं. तर काहींनी फिल्टर काढून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!