Share

हे तर काही भलतच! बाबर आझम बांधणार स्वत:च्या बहिणीशी लग्नगाठ

Published On: 

मुंबई : गेल्या काही काळापासून पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा चांगली कामगीरी करत आहे. काही दिवसापुर्वी त्याने आयसीसीचा प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार पटकावला होता. तसेच आयसीसी क्रमवारीत विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

यादरम्यान त्याच्या लग्नच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. काही दिवसापुर्वी पाकिस्तान संघाच्या वरिष्ट खेळाडु अजहर अलीने बाबरला लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्याने दिलेला हा सल्ला मनावर घेत बाबर आझमने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याने लग्न हे त्याच्या चुलत बहिणीसोबत करण्याच निर्णय घेतला आहे. नुकताच दोघांचा साखरपुडा झाला आहे. पुढील वर्षी दोघे विवाहबंधनात अडकतील अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे काही दिवसापुर्वी एका महिलेने बाबर आझमवर लैंगिक शोषण करण्याचा आरोप लावला होता. त्या महिलेने दावा केला होता की,’तिला बाबर आझमने लग्नाचे वचन दिले होते. आणि यादरम्यान १० वर्षे त्याने तिचे लैंगिक शोषण केले’ असा आरोप त्या महिलने केला होता. ती महिला गरोदर असताना बाबरने मित्रासोबत तिचा गर्भपात केला असा आरोप बाबर आझमवर लावण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!